Skip to main content

Posts

Featured

गोष्ट माझ्या 'साखरेची'

                 आयुष्य एकदम मस्त सुरु होतं. सगळं खायचे, प्यायचे सगळं एकदम भारी. सगळं एंजॉय करत करत वयाची तिशी पण पार केली.  आता वयाची तिशी म्हणजे काय? तर खरं सांगायचं तर काहीच नाही. वय वाढतं, अपेक्षा वाढतात, शरीरावरची चरबी वाढते आणि महत्त्वाचं म्हणजे माज वाढतो. बाकीच्यांचं माहीत नाही पण मला आहे बाबा माज. पण ज्याचे संतुलन नसेल ते आयुष्य कसले? असं म्हणत म्हणत माझ्या आयुष्यात भरभक्कम एंट्री केली ती मधुमहाने म्हणजे तुमचा आमचा लाडका कोणालाही नको असलेला 'Diabetes'. मासिक पाळीचा सुरुवातीपासून त्रास. वजन वाढत म्हणून पाळी येत नाही आणि पाळी येत नाही म्हणून वजन वाढतं असं साधं सोपं चक्र आरामात सुरु होतं. पण माझ्या गुणी डॉक्टरला आला संशय. आता मुळात मी मुलगी गोड मग वाटलं असावं काळ्या पडलेल्या मानेमागे हिचा रक्तातील गोडवा तर नाही ना? तर अशा प्रकारे मी टाइमपास म्हणून केलेल्या रक्ताच्या तपासणीमध्ये प्रमाणापेक्षा अधिक साखर होती बाबा. खरं तर रिपोर्ट आल्यानांतर माझे नाही पण माझ्या घरी असणाऱ्या सावंत डॉक्टरांचे डोळे फिरले. आता सावंतांची लेकच गोड त्याला बिचा...

Latest posts

सहनशील की हताश ती (?)

मी,पीजी आणि त्या...

ती आणि चामडयाचा पट्टा

घरचे ,लग्न आणि माझी सत्ताविशी...

पेईंग गेस्ट - शेवट #३

पेईंग गेस्ट #२

पेईंग गेस्ट- सुरवात

मुक्त ती ...

निशब्द ‘ती’ ....

आईच्या साडीचा "घागरा"